पुन्हा लॉकडाऊनमध्ये कलाकारांची ल्युडोलाच पसंती | Siddharth Chandekar | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण घरात बंद असण्यानं कंटाळून मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळू लागला होता. त्यात लुडो हा गेम सर्वांत जास्त लोकांनी लॉकडाऊनमध्ये डाऊनलोड केला आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा गेम खेळाला सुरुवात केली.

#Lokmatcnxfilmy #SiddharthChandekar #MitaliMayekar #Kshiteejog
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires